नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांद्याला काय मिळाला भाव


। अहमदनगर । दि.19 मार्च । येथील नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज (शनिवारी) लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे याची माहिती खालील प्रमाणे आहे.

आज दि.19 मार्च 2022 रोजी नेप्ती उपबारात 19 हजार 583 गोण्यांची आवक झाली आहे. एकुण कांदा 10.771 क्विंटल असल्याची माहिती मिळाली आहे. एकंदरीतच मागील आठवड्यापेक्षा कमी कांदा यंदा बाजारात आला आहे.


शनिवारी नेप्ती उपबजार समितीमध्ये नेप्ती येथे कांद्याला मिळालेले भाव पुढील प्रमाणे आहे.

1 नंबर कांद्याला मिळाला 900 ते 1300 भाव

2 नंबर कांद्याला मिळाला 600 ते 900 भाव

3 नंबर कांद्याला मिळाला 300 ते 600 भाव

4 नंबर कांद्याला मिळाला 100 ते 300 भाव

गावराण कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे

1 नंबर कांद्याला 100 ते 1500 रुपये भाव मिळाला

2 नंबर कांद्याला 650 ते 1100 रुपये भाव मिळाला

3  नंबर कांद्याला 300 ते 650 रुपय भाव मिळाला

4 नंबर कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला

गावराण कांद्याच्या गोण्याची झालेली आवक - 22,100

एकुण कांदा क्विंटल मध्ये - 12155 

-------------------------------------------------------------------------------------------------------------

१० वर्षाच्या संशोधनाला यश...

देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे : आ. मदनमोहन झा 

बौद्ध महासभेच्या वतीने बौद्धाचार्य प्रमाणपत्र परिक्षेचे आयोजन 

Post a Comment

Previous Post Next Post