। अहमदनगर । दि.10 फेब्रुवारी । येथील नेप्ती उपबाजार समितीमध्ये गुरुवारी लाल कांद्याला चांगला भाव मिळाला असून एकुण कांद्याच्या गोण्यांची आवक 1,20,799 इतकी झाली आहे. गुरुवारी बाजार समितीमध्ये 66 हजार 440 क्विंटक कांद्याची आवक झाली आहे.
आज कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे
1 नंबर कांद्याला मिळाला 1300 ते 2200 भाव
2 नंबर कांद्याला मिळाला 600 ते 1300 भाव
3 नंबर कांद्याला मिळाला 200 ते 600 भाव
4 नंबर कांद्याला मिळाला 100 ते 500 भाव
तरी जास्तीत जास्त शेतकर्यांनी आपला कांदा नगर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन केले आहे.
Tags:
Breaking