नेप्ती उपबाजारात समितीमध्ये कांद्याला मिळाला काय भाव...वाचा सविस्तर

 

। अहमदनगर । दि.27 जानेवारी ।  येथील नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज कांद्याला चांगला भाव मिळाला असून एकुण कांद्याच्या गोण्यांची आवक 1,38,173 इतकी झाली आहे. आज बाजार समितीमध्ये 75 हजार 996 क्विंटक कांद्याची आवक झाली आहे.

आज कांद्याला मिळालेला भाव पुढील प्रमाणे

1 नंबर कांद्याला मिळाला 2100 ते 2800 भाव

2 नंबर कांद्याला मिळाला 1200 ते 2100 भाव

3 नंबर कांद्याला मिळाला 500 ते 1200 भाव

4 नंबर कांद्याला मिळाला 100 ते 500 भाव

तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपला कांदा नगर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के यांनी बाजार समितीच्या वतीने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post