। मुंबई । दि.19 सप्टेंबर । सोने किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. परंतु आज चांगली बातमी म्हणजे सोने किंमत पुन्हा एकदा खाली आली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असल्याचे पाहिला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 45,390 रुपये आहे.
मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 45,390 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 60,000 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,390 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,690 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 44,570 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47,720 रुपये असेल.
नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,390 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46,390 रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 600 रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही. (टीप : वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Tags:
Breaking