आज ५५० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या बाधितांची रुग्ण संख्येत कितीने भर ...वाचा सविस्तर

आज ५५० रूग्णांना डिस्चार्ज तर  

नव्या ७६५ बाधितांची रुग्ण संख्येत भर
 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३७ टक्के 


। अहमदनगर । दि.29 ऑगस्ट । जिल्ह्यात आज ५५०  रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १० हजार ७४  इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३७  टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७६५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार १४५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०२ आणि अँटीजेन चाचणीत ३५६  रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१,, नगर ग्रामीण ०३,  पारनेर ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले ७६, जामखेड ०३, कर्जत १८, कोपरगाव ३१, नगर ग्रा.३२, नेवासा ३८, पारनेर १८, पाथर्डी ०७,  राहाता ३२, राहुरी २७, संगमनेर ५०, शेवगाव १४, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २१, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३५६ जण बाधित आढळुन आले. मनपा ०४,अकोले ४२,  जामखेड ११, कर्जत ५१,  कोपरगाव ११, नगर ग्रा. २७, नेवासा १७, पारनेर ३१, पाथर्डी २९, राहाता १०, राहुरी १४, संगमनेर ४४, शेवगाव ३१, श्रीगोंदा २४, श्रीरामपुर ०५, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले ७०, जामखेड १८, कर्जत १९, कोपरगाव १०, नगर ग्रा. १९, नेवासा २५, पारनेर ६५, पाथर्डी ३५, राहाता ४५, राहुरी २४, संगमनेर ९१,  शेवगाव ३३, श्रीगोंदा ६२, श्रीरामपूर १४ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:३,१०,०७४

*उपचार सुरू असलेले रूग्ण:५१४५

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६५२७

*एकूण रूग्ण संख्या:३,. २१,७४६

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक २९ ऑगस्ट, २०२१

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

Post a Comment

Previous Post Next Post