आज ३५० रूग्णांना डिस्चार्ज तर
नव्या ४६० बाधितांची रुग्ण संख्येत भर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६८ टक्के
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१४ आणि अँटीजेन चाचणीत २४४ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पाथर्डी ०१ आणि श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०२, जामखेड ४१, कर्जत १०, कोपरगाव १६, नगर ग्रा.०३, नेवासा १८, पारनेर १०, पाथर्डी ०६, राहता ०६, राहुरी १०, संगमनेर २१, शेवगाव ३६, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २४४ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले ०४, जामखेड १५, कर्जत ३९, कोपरगाव ०९, नगर ग्रा. ०३, नेवासा २१, पारनेर ७१, पाथर्डी ३२, राहता ०२, राहुरी ०६, संगमनेर ०७, शेवगाव ०७, श्रीगोंदा २५ आणि श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १६, जामखेड ३७, कर्जत १८, कोपरगाव १८, नगर ग्रा. २४, नेवासा २१, पारनेर ६२, पाथर्डी ३९, राहता ०३, राहुरी १०, संगमनेर ३६, शेवगाव २१, श्रीगोंदा ३४, श्रीरामपूर ०७ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:२,७९,६५४
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३५५६
*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६०४३
*एकूण रूग्ण संख्या:२,८९,२५३
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक १९ जुलै, २०२१
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
