आज एकदंत सकंष्टी, चतुर्थी प्रारंभ आणि चंद्रोदयाची वेळ

। मुंबई । दि.29 मे । आज एकदंत सकंष्टी. 27 मे पासून ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तारखेला एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणतात.

यावेळी एकदंत संकष्टी चतुर्थी 29 मे 2021 रोजी शनिवारी म्हणजेच आज साजरी केली जाईल.

चतुर्थी तारीख प्रारंभ – 29 मे, शनिवार सकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी

चतुर्थी तारीख समाप्त – 30 मे रविवारी पहाटे 4 वाजून 03 मिनिटांनी

चंदोदय – 29 मे रोजी रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी

Post a Comment

Previous Post Next Post