। अहमदनगर । दि.29 मे । पोलिस मित्र संघटनेच्या वतीने राहुरी येथील पोलिस स्टेशनमध्ये सॅनिटायझर व मास्क तसेच पाण्याच्या बॉटल भेट देण्यात आल्या असल्याची माहिती संघटनेच्या वतीने राष्ट्रीय सचिव कमलेश शेवाळे यांनी दिली आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पोलिस मित्रांचे काय कार्य आहे हे समजून सांगितले. तसेच लवकरच पोलीस स्टेशनच्या वतीने आपणास संपर्क केला जाईल असे सांगितले.
यावेळी राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष भरत नजन, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री जोशी, उपाध्यक्ष संतोष जावळे, संपर्कप्रमुख सखाहारी बर्डे, राहुरी तालुका अध्यक्ष राहुल पवार, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे अहमदनगर जिल्हा प्रवक्ते आर.आर.जाधव समन्वयक अशोक मंडलिक सर हे उपस्थित होते
राहुरी तालुक्यातील सदस्य यश जोशी, सचिन विधाटे, महेश नजन, विनोद बर्डे, भाऊसाहेब कुसमुडे, राहुरी तालुका संपर्कप्रमुख सलमान शेख, भारत जाधव, नगर तालुका ग्रामीण अध्यक्ष बाबासाहेब मुसळे, योगिता निर्मळ, स्नेहा गोसावी, सुहासिनी विधाते, देवयानी जोशी, सुरेखा कांबळे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.