अनिता खरात यांचे निधन

। शिर्डी/पिंपळवाडी। दि.10 एप्रिल ।  येथील प्रमोद खरात यांच्या पत्नी अनिता प्रमोद खरात ( वय 48 ) नुकतेच अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना निधन झाले.
 
त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने पिंपळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती देओ हि परमेश्वर चरणी प्रार्थना.

Post a Comment

Previous Post Next Post