आज ३२३ रुग्णांना डिस्चार्ज तर किती नव्या बाधितांची भर ... वाचा सविस्तर

आज ३२३ रूग्णांना डिस्चार्ज तर 

६११ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर
 
रुग्ण बरे होण्याचे प्रमा ण ९४.९४ टक्के


। अहमदनगर । दि.17 मार्च ।  जिल्ह्यात आज ३२३ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ९२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९४ टक्के इतके झाले आहे.

 

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६११ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६६७ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३३८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५२ आणि अँटीजेन चाचणीत २१ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२७, अकोले १५, जामखेड ०१, कर्जत १४, कोपरगाव ३३, नगर ग्रामीण १७, नेवासा ०३, पारनेर ११, पाथर्डी १६,  राहाता २८, राहुरी ०३, संगमनेर ३१, शेवगाव ०२, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट १४ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६७, अकोले १०, कर्जत ०१,  कोपरगाव ४०, नगर ग्रामीण १२, नेवासा ०१,  पारनेर ०८, पाथर्डी ०१, राहाता ४७,  राहुरी ०४, संगमनेर ४४, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ११, कॅंटोन्मेंट ०२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज २१ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०७,  राहाता ०८, श्रीरामपूर ०१, आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०२, अकोले ०६, जामखेड ०१, कर्जत ०८, कोपरगाव १८, नगर ग्रामीण १३, नेवासा ०७, पारनेर १२, पाथर्डी ०४,  राहाता ६०, राहुरी १७, संगमनेर ४२, शेवगाव ०६, श्रीगोंदा  ०३,  श्रीरामपूर ०७, कॅन्टोन्मेंट १० आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या : ७७९२५

*उपचार सुरू असलेले रूग्ण : २६६७

*मृत्यू : ११८२

*एकूण रूग्ण संख्या : ८२०७४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक १७ मार्च, २०२१  

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा  

Post a Comment

Previous Post Next Post