। अहमदनगर । दि.17 मार्च । माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी (वय 69) यांचे दिल्लीत उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. ते कोरोनाबाधित होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने तात्काळ दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार होते. सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.
त्यांतर त्यांची पालिका नेता म्हणून निवड झाली. 1985 मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
दिलीप गांधी यांची राजकीय कारकीर्द
सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर नगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर ते नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते झाले. 1985 मध्ये ते अहमदनगर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
दिलीप गांधी 1999 मध्ये अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 29 जानेवारी 2003 ते 15 मार्च 2004 या कालावधीत ते केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री होते.

सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर नगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर ते नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते झाले.

1985 मध्ये ते अहमदनगर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.