। अहमदनगर । दि.06 फेब्रुवारी । शहरातील तेलिखुंट भागामधील पावर हाऊस येथील कार्यालयात कर्मचार्याला गुंडाकडून झालेल्या मारहण प्रकरणाचा कर्मचार्यांनी निषेध नोंदवला आहे.
यावेळी संघटनेचे भाऊसाहेब भाकरे, राजेंद्र धाडगे, भरत पवार, रमेश पालवे आदीसंह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविरण कर्मचार्याला करण्यात आलेल्या मारहाणीचा कर्मचार्यांनी निषेध नोंदवला असून मारहाण करणार्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
