इलेक्ट्रीक मोटारची चोरी

। अहमदनगर ।  दि.12  फेब्रुवारी ।  शेत जमीनीमधे लावलेली सहा हजार रुपये किंमतीची कावेरी कंपनीची 5 एच पी पाणबुडी मोटार व 25 फुट प्लॉस्टीक पाईप अज्ञाच चोरांनी चोरुन नेला.


ही घटना वाकोडी शिवारात मंगळवारी (दि.9) रोजी 11 वाजण्याच्या सुमारास  घडली आहे.


याप्रकरणी कॅम्प पोलिसात अशोक पांडुरंग भुसारे (वय 55 रा.चौधरी नगर, सोलापूर रोड, नगर) यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 379 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार मुळे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post