नगर, (दि.26 डिसेंबर) : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील किसान विकास महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्ष शकुंतला श्रीपत कांबळे (73) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार बाळासाहेब कांबळे, व्यावसायिक रमेश कांबळे यांच्या मातोश्री तर पत्रकार दीपक कांबळे यांच्या त्या आजी होत. त्या ओम शांती केंद्रातील साधक होत्या.
Tags:
Ahmednagar