नगर जिल्ह्यातील ७०० हून अधिक व्यक्तीवर कारवाई

३ लाख ६० हजार ७५० रुपयांचा दंड वसुल 
नगर (दि.25) : जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या अशा ७०० हून अधिक व्यक्तींवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यातून आतापर्यंत ३ लाख ६० हजार ७५० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post