आमदार निलेश लंकेच्या प्रयत्नातुन जळालेली डिपीची तातडीने दुरुस्ती


नगर (दि.06) : निंबळक (ता.नगर) रेथील देवनदी परीसरातील शेतकर्‍राची शेतीसाठी वापरावराची लाईटची जळालेली डिपी आमदार निलेश लंके रांनी तातडीने व्रवस्था केली.  डिपीवर परीसरातील 28 विहिरी  अंवलबून आहेत. डिपी बसविल्रामुळे शेतकर्‍राचा शेतीचा प्रश्‍न मार्गी लावला.

निंबळक येथे गेल्या पाच सहा दिवसापुर्वो लाईटची डिपी जळाली होती. यामुळे परीसरातील शेतकर्‍यांसाठीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. विविध अडचणींना शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागत होते. अजय लामखेडे व येथील शेतकर्‍यांनी आमदार लंके यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क करुन डिपी संदर्भात चर्चा केली. आ.लंके यांनी त्वरीत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन डिपीची व्यवस्था केली. सदरची डिपी बसवल्यानंतर येथील शेतकर्‍यांनी लंके व वितरणचे आभार मानले.

यावेळी अजय लामखेडे, उपसरपंच घनश्याम म्हस्के, नाना दिवटे, साहेबराव मदने, सोपान कुलट, अविनाश आळंदीकर,  दत्तात्रय कोतकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post