नाशिक, (दि.२६) : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज रविवारी (२६ एप्रिल) महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी झाली. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने व जनसंपर्क अधिकारी विकास आढे व जनमित्र उपस्थित होते.
याप्रसंगी सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने व जनसंपर्क अधिकारी विकास आढे व जनमित्र उपस्थित होते.
Tags:
Maharashtra