एसपी अखिलेश कुमार सिंह यांनी आण्णा हजारे यांची घेतली सदिच्छा भेट

 

नगर, (दि.१४) : कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्हा दौ-यात पारनेर तालुक्यात जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी राळेगणसिध्दी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची मंगळवारी (दि.१४) सदिच्छा भेट घेतली. या औपचारिक भेटी दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक सिंह यांनी श्री.हजारे यांच्या ताब्यातीबाबत विचारपूस करीत, अन्य विषयावर चर्चा केली.

Post a Comment

Previous Post Next Post