मनपाच्या आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार यांची नियुक्ती
नगर- गेल्या साडेतीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या नगर महापालिकेच्या आयुक्तपदी नुकतीच सोलापूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणारे श्रीकांत मायकलवार यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे.
सदरचा नियुक्तीचे आदेश नगर विकास विभागाने शुक्रवारी (दि.13) काढले असून श्रीकांत मायकलवार यांना तात्काळ सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरुन कार्यमुक्त होत. नगर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे गेल्या साडेतीन महिन्यांनंतर महापालिकेला पुर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत.
महापालिकेचे माजी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे नोव्हेंबर 2019 मध्ये सेवानिवृत्त झाल्याने गेल्या तीन महिन्यापासून हा पदरभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे होता. आयुक्त श्रीकांत मायकलवार हे सोमवारी (दि.16) नगरमध्ये येवून पदभार स्विकारण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका आयुक्तपदी आता पुर्णवेळ आयुक्त महानगरपालिकेका मिळाले असल्याने रखडलेले विकासकामे मार्गी लागतील अशी अपेक्षा नगरकरांनी व्यक्त केली आहे.

Tags:
Ahmednagar