वारकरी भवनासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार : आ.रोहित पवार


नगर, (दि.11)  :  वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रात प्रबोधनाचे मोठे कार्य आहे. पंढरीच्या वारकर्‍यांसाठी, दिंडीसाठी उभारण्यात येणार्‍या नगर शहरातील वारकरी भवन उभारण्याबाबत शासन दरबारी आपण पाठपुरावा करु, असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी केले.

नगर जिल्हा वारकरी सेवा संघाच्यावतीने अध्यक्ष हभप विश्‍वनाथ राऊत यांनी आ.रोहित पवार यांचा सन्मान केला. यावेळी चर्चेत त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनमाळी, सुभाष राऊत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post