जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा निकाल
नगर (दि.17) : अहमदनगर जिल्हा परिषदेच्यावतीने अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचार्यांसाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉली बॉल, थ्रो बॉल, बास्केल बॉल, एकरी व दुहेरी कॅरम, टेबल टेनिस, बॅटमिंटन, बुध्दीबळ, धावणे, जलतरण, लिंबु चमचा आदी खेळांचा सह सांस्कृतीक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
जिल्हयातील सर्वांनीच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून कामाचा येणारा ताण हालका केला आहे. जिल्हा परिषदेत इतर वेळेत कायमच कामात व्यस्त असलेले अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी विविध स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.
निकाल पुढील प्रमाणे ः
क्रिकेट
पुरुष - पाथर्डी प्रथम - नेवासा द्वितीय
फुटबॉल
पुरुष - नगर प्रथम - मुख्यालय द्वितीय
कबड्डी
पुरुष - श्रीरामपूर प्रथम - राहुरी द्वितीय
महिला - नेवासा प्रथम - राहुरी द्वितीय
खो - खो
पुरुष - अकोले प्रथम - जामखेड द्वितीय
महिला - नेवासा प्रथम - नगर द्वितीय
व्हॉली बॉल
पुरुष - शेवगांव प्रथम - अकोले द्वितीय
थ्रो बॉल
पुरुष - संगमनेर प्रथम - अकोले द्वितीय
महिला - संगमनेर प्रथम - अकोले द्वितीय
बास्केट बॉल
पुरुष - पाथर्डी प्रथम - अकोल द्वितीय
कॅरम एकेरी
पुुरुष - प्रथम - चंद्रकांत नागेश पंडीत (श्रीरामपूर)
द्वितीय - रविंद्र सोमनाथ कांबळे (श्रीरामपूर)
तृतीय - अमोल बबन भंडारी (पाथर्डी)
महिला - प्रथम - मेघा दगडु वाघमारे (अकोले)
द्वितीय - मुक्ता कृष्णा बारगजे (राहुरी)
तृतीय - वेरोणिका अवसरमल (राहता)
कॅरम दुहेरी
पुुरुष -प्रथम - नितीन मोहन बळीद (पाथर्डी)
प्रथम - गणेश रामचंद्र कांबळे (पाथर्डी)
द्वितीय - रघुनाथ शंकर झावरे (पारनेर)
द्वितीय - अशोक बबन गाडगे (पारनेर)
महिला - प्रथम - बीना साबळे (अकोले)
प्रथम - मेघना वाघमारे (अकोले)
द्वितीय - वेरोणिका अवसरमल (राहता)
द्वितीय - गितांजली जाधव (राहता)
टेनिस टेबल ऐकरी
पुरुष - प्रथम - मनोहर लहारे (श्रीरामपूर)
द्वितीय - आर.एन.नाटे (नगर)
तृतीय - धर्मप्रसाद भिमप्रसाद जोशी (पाथर्डी)
महिला- प्रथम - रंजना नवले (राहुरी)
द्वितीय - स्मिता धनवटे (अकोले)
तृतीय - प्रमिला दत्तात्रय दाणे (नेवासा)
टेबल टेनिस दुहेरी
पुरुष -\प्रथम - मनोज लहारे (श्रीरामपुर)
प्रथम - दिपक कंगे (श्रीरामपूर)
द्वितीय - धर्मप्रसाद भिमप्रसाद जोशी (पाथर्डी)
द्वितीय - अमोल भंडारी (पाथर्डी )
महिला - प्रथम - स्मिता घवटे (अकोले)
प्रथम - माधवी गोरे (अकोले)
द्वितीय - रंजना नवले (राहुरी)
द्वितीय - मनिषा गायकवाड (राहुरी)
बॅडमिटन ऐकरी
पुरुष - प्रथम - राहुल कदम (नेवासा)
द्वितीय - अमोल कदम (नेवासा)
तृतीय - रविंद्र टाक (शेवगांव)
महिला - प्रथम - अनुराधा अल्हाट (पाथर्डी)
द्वितीय - मनिषा सातपुते (जामखेड)
तृतीय - तेजस्विनी शिंदे (नगर)
बॅडमिटन दुहेरी
पुरुष - प्रथम - राहुल नजन (शेवंगाव)
प्रथम - गणेश धमाळ (शेवगांव)
द्वितीय- योगेश देशमुख (कोपरगांव)
द्वितीय - किरण राठोड (कोपरगांव)
महिला - प्रथम - मनिषा गायकवाड (राहुरी)
प्रथम - मंजुषा नरवडे (राहुरी)
द्वितीय - एन.एम.कांबळे (नगर)
द्वितीय - तेजस्विनी शिंदे (नगर)
बुध्दीबळ
पुरुष - प्रथम - अनिल पांडूरंग घुमरे (राहुरी)
द्वितीय - गंगाधर शेळके (श्रीगोंदा)
तृतीय - वसीम गुलमाहम्मंद सय्यद (अकोले)
महिला - प्रथम - वेरोनिका अवसरमल (राहता)
द्वितीय - मुक्ता कृष्णा बारगजे (शेवगांव)
तृतीय - शिल्पा गवारे (कर्जत)
धावणे 100 मीटर
पुरुष - प्रथम - रवी महागावे (नेवासा)
द्वितीय - भास्कर दिघे (अकोले)
तृतीय - मल्हारी भवर (राहुरी)
महिला - प्रथम - स्मिता गोरे (पारनेर)
द्वितीय - समता कराळे (अकोले)
तृतीय - स्वाती पटारे (श्रीरामपूर)
धावणे 200 मीटर
पुरुष - प्रथम - रवी कोंडीबा महागावे (नेवासा)
द्वितीय - संदीप रामकिसन भगत (शेवगांव)
तृतीय - भास्कर सावळेराम दिघे (अकोले)
महिला - प्रथम - सुनिता नाना नरसाळे (पारनेर)
द्वितीय - दिपाली भाऊसाहेब मुरदाने (पाथर्डी )
तृतीय - स्वाती तान्हाजी पटारे (श्रीरामपूर)
धावणे 400 मीटर
पुरुष - प्रथम - रवी कोंडीबा महागावे (नेवासा)
द्वितीय - लालू महादू वायळ (अकोले)
तृतीय - दशरथ कावजी सोंगाळ (आकोले)
महिला - प्रथम - समता रामराव कराळे (अकोले)
द्वितीय - वैशाली ज्ञानदेव खरमाळे (राहुरी)
तृतीय -राजलक्ष्मी राजकुमार शर्मा (पाथर्डी)
जलतरण फ्रि स्टाईल
पुरुष 45 खालील
पुरुष -प्रथम - नाना शंकर गाढवे (नगर)
द्वितीय - दिपक विनायक बोर्हाडे (अकोले)
तृतीय - विक्रम बोरुडे (नेवासा)
पुरुष 45 वरील
प्रथम - राजेंद्र बहिरनाथ ढगे (नगर)
द्वितीय - संतोष घुलेे (मुख्यालय)
तृतीय - संजय गंगाधर सिनारे (पारनेर)
जलतरण ब्रेस्ट स्टोक
पुरुष 45 खालील
प्रथम - विक्रम बोरुडे (नेवासा)
द्वितीय - भाऊसाहेब धोंडीराम ठाणगे (कर्जत)
तृतीय - सुनिन सखाराम जाजगे (राहुरी)
45 वरील प्रथम - लक्ष्मण चेमटे (पारनेर)
द्वितीय - सुर्यभान नानाभाऊ पालवे (नगर)
तृतीय - चंद्रशेखर आगलावे (अकोले)
जलतरण फ्रि स्टाईल
महिला -प्रथम - मयुुरा विलासा खिलारी (राहुरी)
द्वितीय - वैशाली नानासाहेब सोनवणे (राहता)
तृतीय - वेरोणिका श्रीनिवास अवसरमल (राहता)
बेस्ट स्ट्रोक
प्रथम - मयुरा विलास खिलारी (राहुरी)
द्वितीय - चंदाराणी भाऊसाहेब डिंबरे (राहता)
तृतीय - अनिता नाना नरसाळे (पारनेर)
लिंबू चमचा
प्रथम - सुनिता नाना नरसाळे (पारनेर)
द्वितीय - शारदा विश्वनाथ दिवटे (श्रीगोंदा)
तृतीय - उषा रावसाहेब भोसले (श्रीगोंदा)
Tags:
Ahmednagar
