नगर (दि.04) प्रतिनिधी -
अखिल भारतीय फुटबॉल संघटनाव्दारे राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धा हिमाचल प्रदेश मंन्डी येथे आयोजित करण्यात आली असून प्रथम निवड चाचणी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचा कु. हिमांन्शू विनोद थोरात यांची महाराष्ट्र संघासाठी निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ उत्कृष्ट कामगीरी करुन पोहोचला व अंतीम सामन्यातही विजयी होऊन उत्कृट खेळ खेळण्यात त्याला यश प्राप्त झाले आहे.
कु. हिमांन्शू विनोद थोरात या विद्यार्थ्यास संघटनेचे सचिव गॉडविन डिक, शाळेचे संस्थापक बाळासाहेब खोमणेकर, मुख्यध्यापिका सौ. योगिता पवार, मार्गदर्शक कोच आशिश भिंगारदिवे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags:
Ahmednagar