ना. शंकरराव गडाख यांची ‘शिवालयास’ भेट

ना. शंकरराव गडाख यांची ‘शिवालयास’ भेट
नगर (दि.03) प्रतिनिधी -
नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी नगर येथील शिवसेनेच्या ‘शिवालय’ या कार्यालयास भेट देऊन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. याप्रसंगी उपनेते अनिल राठोड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शहर पमुख दिलीप सातपुते, शशिकांत गाडे, प्रशांत गडाख, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, संदेश कार्ले, गिरीश जाधव, गौरव ढोणे, विक्रम राठोड, कैलास शिंदे, संतोष गेनाप्पा, सुभाष लोंढे, सुनील ढोकरिया, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, मदन आढाव, विजय बोरुडे, मेहूल भंडारी, संतोष शिंदे, अरुणा गोयल, सुनील आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post