नाशिक पोलीस परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचीही बदली !


। मुंबई । दि.15 मे 2026। नाशिक परिक्षेत्राचा कार्यभार अत्यंत सक्षमपणे सांभाळणारे दत्तात्रय कराळे यांची बदली आता विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग (मुंबई) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. 

आपल्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारी नियंत्रण आणि पोलीस प्रशासनात आणलेली शिस्त यामुळे त्यांचा नावलौकिक राहिला आहे. आता राज्य स्तरावर मानवी हक्कांच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल.

Post a Comment

Previous Post Next Post