शनिवारी बाजार समितीत कांद्याला मिळाला काय भाव...


। अहिल्यानगर । दि.12 एप्रिल 2026 । अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत (शनिवार) दि.11 एप्रिल रोजी एकूण 35 हजार 760 कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये 19 हजार 668 क्विंट कांदा आला होता.

उच्च प्रतिच्या कांद्याला 1300 रुपये भाव मिळाला. तर एक नंबर कांद्याला 1200, दोन नंबर कांद्याला 900 तिन नंबर कांद्याला 600, चार नंबर कांद्याला 300 रुपये बाजार भाव मिळाल्याचे बाजार समितीने म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post