रुपाली चाकणकर यांचा राजीनामा....

| मुंबई  | दि.20 मार्च 2026 | बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

 

रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला असल्याची माहिती मिळाली आहे.


राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चाकणकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्याविरोधात खोट्या  माहिती पसरवल्या गेल्या असून चुकीची माहिती दिली गेली असल्याचा आरोप त्यांनी केला. 

 

Post a Comment

Previous Post Next Post