। मुंबई । दि.22 जानेवारी 2025 । राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलेे आहे. अहिल्यानगर महानगरपलिकेसाठी महापौरपद हे महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.
नगर शहरात भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुस्पष्ट बहुमत असल्याने पहिल्या टर्ममध्ये नेमका भाजपाचा की राष्ट्रवादीचा महापौर होणार याकडे आता नगरकरांचे लक्ष लागले आहे.
अ.क्र. महानगरपालिकेचे नाव आरक्षित प्रवर्ग
1 बृहन्मुंबई (बीएमसी) सर्वसाधारण- महिला
2 ठाणे अनुसूचित जाती (एससी)
3 कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती-एसटी (पुरुष)
4 नवी मुंबई सर्वसाधारण- महिला
5 वसई-विरार सर्वसाधारण-महिला / पुरूष
6 भिवंडी-निजामपूर सर्वसाधारण- महिला / पुरूष
7 मीरा-भाईंदर सर्वसाधारण- महिला
8 उल्हासनगर ओबीसी- महिला किंवा पुरूष
9 पुणे सर्वसाधारण- महिला
10 पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण- महिला / पुरूष
11 नागपूर सर्वसाधारण- महिला
12 अहिल्यानगर ओबीसी- महिला
13 नाशिक सर्वसाधारण- महिला
14 छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण-महिला किंवा पुरुष
15 अकोला ओबीसी-महिला
16 अमरावती सर्वसाधारण- महिला किंवा पुरुष
17 लातूर अनुसूचित जाती (एससी)- महिला
18 नांदेड-वाघाळा सर्वसाधारण-महिला
19 चंद्रपूर ओबीसी- महिला
20 धुळे सर्वसाधारण- महिला
21 जळगाव ओबीसी- महिला
22 मालेगाव सर्वसाधारण-महिला
23 कोल्हापूर ओबीसी-महिला किंवा पुरूष
24 सांगली-मिरज-कुपवाड सर्वसाधारण
25 सोलापूर सर्वसाधारण-महिला / पुरूष
26 इचलकरंजी ओबीसी- महिला किंवा पुरूष
27 जालना अनुसूचित जाती (एससी)- महिला
28 पनवेल ओबीसी- महिला किंवा पुरूष
29 परभणी सर्वसाधारण-महिला / पुरूष
Tags:
Breaking
