। अहिल्यानगर । 31 ऑक्टोबर 2025 । मा. ना. श्री. शिवेंद्रराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन), महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा सत्कार करण्यात आला.
आज शिवेंद्रराजे भोसले यांचा अहिल्यानगर दौरा आहे. या दरम्यान, त्यांनी श्री साईबाबा यांचे दर्शन घेतले. यानंतर दुपारी कै.शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेणार आहेत.
Tags:
Ahmednagar

