जीआर हातात मिळाल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण साडले


। मुंबई । दि.02 सप्टेंबर 2025 । गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे याचे उपोषण आज  पाचव्या दिवशी अनेक मागण्या मान्य झाल्यावर सोडले आहे.

मुंबईच्या आझाद मैदानावरील मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण अखेर सोडले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या मागण्यांबाबत शासकीय आदेश (जीआर) जारी झाल्यानंतर जरांगे यांनी लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण सोडले. 

अर्धा तासामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या हातात जीआर ! 

Post a Comment

Previous Post Next Post