। मुंबई । दि.04 जुलै 2024 । टीम इंडियाच्या विजयी मिरवणूक काही वेळातच सुरु होणार आहे. टीम-20 वर्ल्ड चॅम्पियन भारतीय क्रिकेट संघ भारतात दाखल झाला आहे. टीम इंडियाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. टीम इंडियाची सर्वांनाच मुंबईत उत्सुकता लागली आहे.
👉 खा. नीलेश लंके यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भारतीय चाहते 29 जूनपासून संघाच्या आगमनाची वाट पाहत होते. आज मुंबईत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
👉 दुधाला प्रतिलिटर 35 रुपये भाव : विखे पाटील
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यादाच टीम इंडिया मुंबईत दाखल होत आहे. टीम इंडियाचा ताफा आता मरिणड्राईव्हर आला आहे. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळातच टीम इंडिया वानखेडे स्टेडीयमवर दाखल होत आहे.
Tags:
Breaking
