| अहमदनगर | दि.१९ जुलै २०२४ | येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती नेप्ती उपबाजार अहमदनगर मध्ये गुरुवारी कांद्याला काय भाव मिळाला आहे. गावरान कांद्याला काय भावा मिळाला हे जाणून घेऊ या. दिनांक १८ जुलै २०२४ रोजी कृषी उत्पन्न बाजार सामितीमध्ये कांद्याच्या ८७८३३ गोण्याची नोंद करण्यात आली आहे. एकुण क्विंटल ४८३०९ इतकी आहे.
गुरुवारी दि.१८ रोजी कांद्याला काय भाव मिळाला ते खालील प्रमाणे आहेत.
१ नंबर कांद्याला २३०० ते ३००० रुपये भाव मिळाला.
२ नंबर कांद्याला १६०० ते २३०० रुपये भाव मिळाला.
३ नंबर कांद्याला १००० ते १६०० रुपये भाव मिळाला.
४ नंबर कांद्याला ६०० ते १००० रुपये भाव मिळाला.
- - - - - - -
👉 प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्त २० लाख लिटर दूध संकलन करावे : विखे पाटील
👉 बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव : मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे
Tags:
Ahmednagar