त्या भेटीबद्दल खासदार निलेश लंके यांनी स्पष्टच सांगितले...


| अहमदनगर |  दि.१४ जुन २०२४ | पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेणे अन् त्याच्याकडून सत्कार स्वीकरण्याचा प्रकार खासदार निलेश लंके यांच्या चांगलाच अंगलट आला. लंके यांच्यावर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी टिका केली. यानंतर लंके यांनी स्पष्ट केले की, गुंड गजा मारणे कोण होता, हे माहीत नव्हते.

Post a Comment

Previous Post Next Post