। पुणे । 25 मे 2024 । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाची तारखी ठरली आहे.
’मे’च्या चौथ्या आठवड्यात निकाल लागणार आहे. तसंच निकालाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दुपारी एक वाजता हा निकाल लागेल. विद्यार्थी https://mahahsscboard.in/mr या लिंकद्वारे महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल थेट पाहू शकतात.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान निकाल पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावण आहे.
👉 शहीद जवानांच्या कुटूंबियांना 10 लाखांची मदत जाहीर : पालकमंत्री विखे पाटील
👉 विज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन
👉 संजीवनीच्या सहा अभियंत्यांची सॅनी कंपनीत नोकऱ्यांसाठी निवड
Tags:
Breaking
