शरद पवार यांनी राजीनामन्याचा निर्णय घेतला मागे


। अहमदनगर । दि.5 मे 2023 । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेपुढे अखेर शरद पवार यांनी माघार घेतली. ’लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली.

यानंतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना तर सभागृहातच अश्रू अनावर झाले. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वजण करत होते. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपला निर्णय मागे घेतला आहे. मात्र, यावेळी पक्षाचा उत्तराधिकारी नेमण्याचे संकेत दिले आहेत. 

माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत ... 

६९ यंत्रचालक व तंत्रज्ञांचा गौरव... 

जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करुन... 

Post a Comment

Previous Post Next Post