विधान परिषद निवडणुकीत २८५ सदस्यांनी केले मतदान


। मुंबई । दि.20 जुन 2022 । विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज विधानभवन येथे पहिले मतदान हरिभाऊ बागडे यांनी केले. दुपारी ४.०० वाजेपर्यंत एकूण २८५ सदस्यांनी मतदान केल्याचे मतदान अधिकारी यांनी जाहीर केले.

-------------------

👉 साठेखत केले, खरेदी देण्यास टाळाटाळ, पाच लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

👉 सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची बैठक संपन्न

👉 बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

👉 गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या तीन जणांच्या टोळीला अटक

Post a Comment

Previous Post Next Post