। अहमदनगर । दि.26 मार्च । येथील कृषी उत्पन्न बाजर समितीच्या नेप्ती उपबाजारात आज कांद्याची आवक चांगली झाली आहे. आज एकुण22118 गोण्याची आवक झाली आहे. एकंदरीत 12,204 क्विंटलची आवक झाली होती.
आज कांद्याला काय भाव मिळाले आहेत हे पुढील प्रमाणे आहेत.
एक नंबर कांद्याला 900 ते 1300 रुपये
दोन नंबर कांद्याला 600 ते 900 रुपये
तीन नंंबर कांद्याला 250 ते 250 रुपये
चार नंबर कांद्याला 100 ते 2500 रुपये भाव मिळाला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
या बातम्या देखील वाचा...
राहता बाजारात कांद्याला काय मिळाला भाव...वाचा सविस्तर
पेट्रोल, डिझेलचे दर चौथ्यांदा वाढले
“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”
Tags:
Ahmednagar
