। अहमदनगर । दि.26 मार्च । राहता बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याच्या 6503 गोण्यांची आवक झाली होती. कांद्याचा भावात घसरण झाली आहे.
येथील राहता बाजार समितीमध्ये 6503 गोद्यांची आवक झाली होती. यामध्ये कांद्याला मिळालेला भाव खालील प्रमाणे आहे.
एक नंबर कांद्याला 950 ते 1250 भाव मिळाला आहे.
दोन नंबर कांद्याला 500 ते 900 भाव मिळाला आहे.
तीन नंबर उन्हाळी कांद्याला 200 ते 450 रुपये भाव मिळाला आहे.
रोल्टा कांद्याला 600 ते 800 रुपये भाव मिळाला आहे.
तर जोड कांद्याला 100 ते 250 भाव मिळाला आहे.
Tags:
Ahmednagar
