राहता तालुक्यात सोमवारी कांद्याला मिळाला काय भाव...वाचा सविस्तर


। अहमदनगर । दि.01 फेबु्रवारी । येथील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याच्या 4020 गोण्यांची आवक झाली आहे. यामध्ये प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 2500 रुपये इतका भाव मिळाला आहे.

सोमवारी कांद्याला काय भाव मिळाला वाचा

नंबर 1  कांद्याला 2100 ते 2500 रुपये भाव मिळाला.

नंबर 2 कांद्याला 1350 ते 2050 रुपये भाव मिळाला.

नंबर 3 उन्हाळी कांद्याला 600 ते 1300 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांद्याला 1600 ते 1800 रुपये भाव मिळाला.

जोड कांद्याला 100 ते 500 रुपये भाव मिळाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post