। अहमदनगर । दि.17 ऑक्टोबर । पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. कांद्याची सुमारे 10739 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याच्या भाव 3700पर्यंत मिळाला.
पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याचे 10739 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 3700 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.
कांद्याचे प्रतवारीनुसार बाजार भाव : एक नंबर कांदा : 3500 ते 3700, दोन नंबर कांदा : 3000 ते 3400 तीन नंबर कांदा : 2000 ते 2900, चार नंबर कांदा : 500 ते 1900.
शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्री आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

Tags:
Ahmednagar