दिल्लीत मराठी टक्का वाढवावा : मंत्री उदय सामंत

 । मुंबई । दि.15 जून । महाराष्ट्र राज्य व उच्च तंत्रज्ञान विभागामार्फत करियर कट्टा या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप आल्याचा आनंद आहे. मात्र यातून यूपीएससी मधले यश वाढले पाहिजे. दिल्लीमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. या उपक्रमात ते नागपूर येथून सहभागी झाले होते

Post a Comment

Previous Post Next Post