। अहमदनगर । दि.20 एप्रिल । भरधाव वेगात जाणार्या मोटर सायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल नाही प्राचार्य धडक दिली या धडकेत ऋषिकेश सुनिल वाघमारे (वय 32 रा. बाबुराव नगर शिरूर पुणे) यांच्या खाद्याला व नाकला मार लागून फॅक्चर झाल्याने ते गंभीर जखमी झाले.
ही घटना पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी ऋषिकेश वाघमारे यांच्या फिर्यादीवरून मोटर सायकलस्वार बाबासाहेब सांगळे याच्याविरुद्ध अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस हवालदार करीत आहेत
