। अहमदनगर । दि.09 एप्रिल । कांद्याला मागणी कमी होऊ लागल्याने भावावर त्याचा परिणाम होत आहे. कांद्याच्या भावात आज (गुरुवारी) नेप्ती उपबाजार समितीत घसरण झाली. एक हजार क्विंटल दराने कांद्याची विक्री झाली.
नेप्ती उपबाजारात समितात (गुरुवारी) सुमारे 57 हजार 378 कांदा गोण्यांची आवक झाली आहे. द्याला सर्वाधिक प्रति क्विंटल 1000 रुपये भाव मिळाला.
एक नंबर कांद्याला 700 ते 1000 दोन नंबर कांद्याला 6500 ते 750, तीन नंबर कांद्याला 400 ते 650, चार नंबर कांद्याला 250 ते 400 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला आहे. शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Tags:
Ahmednagar
