सुनील वायकर यांचे निधन

। अहमदनगर । दि.16 एप्रिल ।  नगर तालुक्यातील सांडवे गावचे भूमिपुत्र व केडगाव येथील सुनील गोपीनाथ वायकर यांचे वयाच्या 43 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

शहरातील गिगाबाईट काँम्प्युटर इंटरनेट कॅफे अँण्ड शाँपी, आनंदी बाजार कॉर्नर, पटवर्धन चौक,अ.नगर या संस्थेचे ते मालक होते. ऑनलाईन कोणत्याही प्रकारचे अर्ज भरण्यासाठी ते सर्वांना मदत करत असत.

शासकीय विद्या निकेतनचे माजी विद्यार्थी व सरस्वती एज्युकेशन सोसायटी गिगाबाईट काँम्प्युटर व उदयनराजे काँम्प्युटर टायपिंग केडगाव चे संस्थापक प्रवर्तक  बाबासाहेब वायकर यांचे ते छोटे बंधू होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगी व भाऊ भावजय पुतणे असा परिवार आहे.

वायकर कुटुंबास या मधून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देवो, त्याच्या अचानक जाण्याने सर्वच थरावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post