नगर, (दि.22 ऑक्टोबर) : अहमदनगर जिल्ह्यात आज २५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
मनपा ३३
अकोले २६
जामखेड १५
कर्जत ०९
कोपरगाव १०
नगर ग्रा. ०८
नेवासा १६
पारनेर ०६
पाथर्डी ४४
राहाता २०
राहुरी ०७
संगमनेर १५
शेवगाव १३
श्रीगोंदा १४
श्रीरामपूर १०
कॅन्टोन्मेंट ०१
मिलिटरी हॉस्पिटल ०९
*एकूण बरे झालेले रुग्ण:५१५००
Tags:
Ahmednagar
