अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल २१ रुग्णांची कोरोनावर मात

नगर, ( दि.02 जुलै ) : अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल २१ रुग्णांची कोरोनावर मात. 

यात, नगर मनपा ०९, संगमनेर ०७, श्रीरामपूर ०२, राहाता, पारनेर आणि नगर तालुका प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश. 

जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३३ इतकी झाली असून उपचार घेत असलेले रुग्ण १५२ आहेत.

नगरच्या हॉस्पीटल येथून आज २१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post