स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : मोबाईल चोरी करणारा जेरबंद
नगर (दि.12) : मोबाईल चोरुन नेणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला असुन अजुनही काही गुन्हे त्याच्याकडून उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरोपीमध्ये सलीम बालम पठाण (रा.बाभळेश्वर) याचा समावेश आहे..
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पवार यांच्या पथकातील पोलिस नाईक रविंद्र कर्डीले,सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे, राहुल सोळुंके, सागर ससाणे, असे सदर ठिकाणी जावुन सलीम वालम पठाण याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील 7,000/- रु किमतीचा सेमसंग कं. चा मोंबाईल जप्त करुन जेरबंद केले आहे.

Tags:
Crime