। अहिल्यानगर । 18 फेब्रुवारी 2026 । अभिषेक कळमकर यांच्यावर 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Tags:
Ahmednagar
