ठाकरे गटाच्या महिला शाखा संघटक कृष्णा आव्हाडांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

। ठाणे। दि.30. जुलै 2023 ।  शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शाखा संघटक कृष्णा आव्हाड यांच्या समवेत अनेक महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात जाहीर स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


खासदार शशिकांत शिंदे यांनी आज कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली शहरात  पदाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनीही भेट  घेऊन त्यांना भेडसावणार्‍या विविध समस्या मांडल्या. या समस्या जाणून घेत त्या तातडीने मार्गी लावण्याबाबत त्यांना आश्वासन दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post