बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यासह रोकड पळवली

। अहमदनगर । दि.19 मे 2023 । बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला आतील सामनाची उचकापाचक करून बेडरूम मधील कपाटातील पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, एक तोळा वजनाचे  कानातील झूबे व दहा हजार रुपये असा एक लाख 25 हजार रुपयांचा एवस चोरून नेला.

ही घटना जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे घडली. या प्रकरणी लक्ष्मण खंडू तागड ( राहणार दिघोळ तालुका जामखेड ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक जायभाय एस एस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post