। अहमदनगर । दि.27 मे 2023 । लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.
यामध्ये महारुद्र भोर, अभिषेक दुधाळ, मंगेश खिलारी, सागर खर्डे, डॉ. शुभांगी सुदर्शन केकान-पोटे, प्रशांत इंगळे, श्रुती कोकाटे, स्वप्निल डोंगरे, राजश्री देशमुख या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
-----
💥 व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन
💥 समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Tags:
Ahmednagar
.jpg)